पायल राजपूतच्या टॉवेलमधल्या किलर पोज
पायलने तिच्या बोल्ड आणि सनसनाटी फोटोंमुळे इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे
पायल राजपूतने अलीकडेच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये पायल फक्त टॉवेल घालून बोल्ड पोज देताना दिसत आहे
या फोटोंमध्ये पायल बाथरूममध्ये मिरर सेल्फी काढताना दिसली
फक्त टॉवेलमधील पायल राजपूतचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
इंटरनेट जगतात हे फोटो समोर येताच एकच खळबळ उडाली आहे
पायल राजपूतच्या बाथरूममधील या किलर पोझ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.