भोजपुरी हॉटनेस क्वीन अभिनेत्री पायस पंडितचा हॉट जलवा
पायस पंडित सतत तिच्या हॉट अंदानी चाहत्यांना भूरळ घालत असते
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर पांढऱ्या साडीमधील फोटो शेअर केलेत
मोकळे केस, कातिलाना नजर, पायस पंडितच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा
पांढऱ्या रंगाच्या साडीवर अभिनेत्रीने चमकदार ब्लाउज परिधान केला आहे
या फोटोंमध्ये अभिनेत्री पायस पंडित ही खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी हॉट, बोल्ड, अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे
झुंड मधील 'भावना भाभी'चा हिरव्या साडीत कातिलाना लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा