चाँद जैसा ये चेहरा, पायस पंडितचा साडीमध्ये हॉट लूक, फोटो व्हायरल
अभिनेत्री पायस पंडित हिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत
साडीमध्ये पायस पंडितने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत
अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
अभिनेत्रीच्या या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ
अभिनेत्रीने या साडीवर काळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स
मौनी रॉयचा काळ्या रंगाच्या साडीमध्ये सिजलिंग अवतार, पहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा