'एट्रोसिटी' आणि 'गाव पुढं आहे' या मराठी चित्रपटातून अभिनेत्री पूजा जायसवाल ही महाराष्ट्राच्या घराघरात गेली आहे. ती या चित्रपटांमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली.
ती सोशल मीडियावर चर्चेत असतेच तर ती सोशल मीडियावर सक्रीयही असते
ती तिच्या अनेक आगळ्या वेगळ्या फोटोशूटमुळे ती सतत चर्चेत असते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच ती सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध होती.
अभिनेत्री पूजा जायसवालच्या सौंदर्याची आणि आकर्षक लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते.
अभिनेत्री पूजा जायसवाल तिच्या सुंदर फोटोंसाठी देखील ओळखली जाते. याच्याआधीही साक्षीने तिचे काही फोटो शेअर केले होते.