लाल गुलाब, डोक्यावर गॉगल, पूजाच्या लुकवर चाहते फिदा
मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री पूजा सावंत
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं खास फोटोशूट
पूजा सावंतकडून इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट
पूजाच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते
पूजा सावंत सोशल मीडियावर सक्रीय
Sonakshi Sinha : काफ्तान ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाचा हॉट जलवा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा