यहां मैं पिघल गया, पूजा सावंतला असं का म्हणाले चाहते? 

25 November 2023

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री पूजा सावंत

पिवळ्या ड्रेसमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर केले शेअर 

या ड्रेसवर पूजा सावंतने परिधान केल्या लाल रंगाच्या हील्स

या फोटोमध्ये अभिनेत्री पूजा सावंत दिसतेय खूपच सुंदर 

सतत साडीमधील फोटो शेअर करून चाहत्यांना करते घायाळ

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर  आहेत 1.7 मिलियन फॉलोअर्स 

बोल्डनेस क्वीन सई ताम्हणकरचा weekend लुक, फोटो चर्चेत