बाप्पा येतोय, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अभिनेत्रीचा खास लूक, फोटो चर्चेत

सौंदर्याची खान म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत

पूजा सावंतने गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास लूक शेअर केला आहे

अभिनेत्री नेहमी चाहत्यांना वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर बाप्पा येतोय अस कॅप्शन देऊन पुजाने शेअर केले फोटो

संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे

इन्स्टाग्रामवर देखील अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री पूजा सावंत खूप सुंदर दिसत आहे

भोजपुरी क्वीनला आवडला स्वत:चा लूक, म्हणाली...