लहंग्यामध्ये मराठी अभिनेत्रीचा हॉटनेसचा तडका

मल्टीकलर लहंग्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता

प्राजक्ता गायकवाड सौंदर्यानं चर्चेत 

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते

इन्स्टाग्रामवर प्राजक्ता नेहमी सक्रीय

हटके लुक आणि सौंदर्याने करते घायाळ

दसऱ्यानिमित्त अभिनेत्रीचं खास फोटोशूट

हॉटनेसच्या बाबतीत 'ही' अभिनेत्री देतेय इतर अभिनेत्रींना टक्कर