प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

प्राजक्ताने तिचे पैठणीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे

प्राजक्ताने या फोटोमध्ये केसामध्ये गजरा आणि कानात झुमके घातले आहेत

प्राजक्ता माळीचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहे 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी