सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळीचं साडी प्रेम, 'हे' लुक पाहिले का?

प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबत लुकने सतत चर्चेत असते

अभिनेत्री नेहमी चाहत्यांना साडीमधील फोटो शेअर करत असते

ड्रेस पेक्षा प्राजक्ता माळीच्या साडीमधील लुकची जास्त चर्चा होते

अभिनेत्री प्राजक्ताला देखील साड्यांची खूप जास्त आवड आहे 

वेगवेगळ्या साड्यांमध्ये अभिनेत्री नेहमी फोटोशूट करत असते

अभिनेत्रीचे साडीमधील फोटो खूप व्हायरल होत असतात