प्राजक्ता नेहमी तिच्या सौंदर्य आणि लुकने चाहत्यांना घायाळ करत असते

प्राजक्ताने साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत 

प्राजक्ता माळीच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे 

प्राजक्ताने हे फोटो पोस्ट करताना नाही नाही संन्यास नाही घेतलाय असं कॅप्शन दिलं आहे

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त कमेंट्स केल्या आहेत

एक चाहता म्हणाला की नाहीच घेतला संन्यास तर मग घेयचं का जुळवून

या फोटोमध्ये प्राजक्ता माळी ही खूप सुंदर दिसत आहे