मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री

तिने आपलेवेगळे स्थान निर्माण केलं आहे

‘जुळून येती रेशीमगाठी, या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता प्रसिद्धीस आली

प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे

या कार्यक्रमासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे

ज्यात तिने म्हटलं आहे, या कार्यक्रमाला 4 वर्ष पूर्ण

सोनी मराठी वाहिनीसह सर्वांचे आभार

तर तिच्या या फोटोंवर लाईक आणि कंमेंट पडत आहेत. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी