प्राजक्ता माळीचा हसीन दिलरुबा अंदाज
प्राजक्ता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
आताही तिने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे
या लेटेस्ट फोटोशूटमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाच्या शिमरी ड्रेस घातला आहे
फोटो शेअर करताना तिने जवान जानेमन..हसीन दिलरुबा, मिल जो दिल जवॉ असं कॅप्शन दिलं आहे
तिच्या या फोटोतील अदांवर चाहते घायाळ झाले आहेत
यासोबतच या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत