हिरव्या लहंग्यात सौंदर्य क्वीन प्राजक्ता माळी

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील खास लुक शेअर 

अभिनेत्रीच्या लहंग्यातील फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय 

सौंदर्य पाहून चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते 

साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक