मराठमोळ्या अभिनेत्रीचा मराठमोळा लुक, साडीमध्ये दिसतेय अप्सरा

05 November 2023

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

लाल रंगाच्या साडीवर सोनेरी ब्लाउज

साडीमध्ये प्राजक्ता माळी दिसतेय सुंदर

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री नेहमी सक्रीय

या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलचा दिलखेच अंदाज