क्या कसूर है मेरा, हिरव्या ड्रेसमध्ये प्रिया बापट

24 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्रिया बापटचा खास लुक

हिरव्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रिया बापट दिसतेय हॉट 

तिच्या या फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव 

सोशल मीडियावर फोटोंनी घातलाय धुमाकूळ 

इन्स्टाग्रामवर प्रिया बापटचे आहेत लाखो फॉलोअर्स 

वैरी चालाक ब्रो, आलियाची नजर चुकवत रणबीरचा सेल्फी, व्हिडीओ व्हायरल