नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत प्रिया बापट म्हणाली, सगळ्यांसमोर...

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो केले शेअर 

सोशल मीडियावर प्रिया बापट खूप सक्रीय असते

या वेळी अभिनेत्रीने फोटो पोस्ट करताना दिलं हटके कॅप्शन

म्हणाली, सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करायला भयंकर आवडतं

अभिनेत्री नेहमी तिच्या हटके लुकने चर्चेत असते

सोशल मीडियावर तिची नवीन पोस्ट व्हायरल होतेय

हिवाळ्यात हळद दूध पिण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे