घरातून पळाली, लग्नाआधी प्रेग्नेंट,  कसं होतं अभिनेत्रीच  पर्सनल आयुष्य. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या 15 व्या वर्षी पूजा घरातून प्रियकरासोबत पळाली. 

पूजाची दोन लग्न झाली. अरुनोय चक्रवर्ती  सोबत विवाह फार काळ  नाही टिकला. 

2013 मध्ये घटस्फोट  झाला. त्यानंतर  'कसौटी जिंदगी'  मालिकेत काम केलं.

कुणाल वर्मासोबत ओळख झाल्यानंतर मैत्री प्रेमात बदलली. मग दोघांनी  लग्न केलं. 

लग्नाआधीच पूजा बॅनर्जी प्रेग्नेंट होती. 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. 2021 मध्ये गोव्यात लग्न केलं.

त्याआधी तिने कोर्ट  मॅरेज केलं होतं. तिने  दोनवेळा लग्न केलं.