बाबो..., थंडीच्या दिवसांमध्ये गरमी, कोण आहे अभिनेत्री? 

08 December 2023

Created By: Soneshwar Patil

फँड्री फेम मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात

इन्स्टाग्रामवर राजेश्वरी खरातने शेअर केला खास लुक

फँड्री चित्रपटातून अभिनेत्रीला मिळाली खूप प्रसिद्धी 

नेहमी चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

राजेश्वरी खरातचा हा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

राजकारणी की अभिनेत्री? फोटोमुळे होतोय चाहत्यांचा गोंधळ