राजेश्वरी खरातची गाडी अडवा, फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल...

18 April 2024

Created By: Soneshwar Patil

फँड्री फेम मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात

नुकताच अभिनेत्रीने गाडी चालवतानाचा फोटो पोस्ट केलाय

सध्या तिच्या या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे

अभिनेत्रीच्या गाडीवर नंबर प्लेट नसल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे

विना नंबर प्लेट गाडी चालवतेय, गाडी अडवा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत

तर काहींनी तिच्या फोटोवर हटके कमेंट्स केल्या आहेत

मुलांना सर्वात जास्त आवडणाऱ्या मुली कोणत्या?