जमिनीवर अवतरलं सप्तरंगी इंद्रधनुष्य
रसिकाचा नवरात्री स्पेशल मराठमोळा कातीलाना अंदाज
या नारीचा 'saree' लूक होतोय तूफान व्हायरल
रसिकाने नवरात्री निमित्त केलेले हे खास फोटोशूट पाहून चाहते झाले घायाळ
या फोटोंमध्ये रसिका दिसतेय, अती सुंदर
रसिका सुनीलच्या अदा...चाहते झाले फिदा...