शनायाच्या अदांवर चाहते झाले फिदा 

माझ्या नवऱ्याची बायको मालिका संपून वर्ष झालं मात्र तरीदेखील शनाया आजवर प्रेक्षकांच्या मनातले आपले स्थान राखून आहे

मालिकेमध्ये नकारात्मक भुमिका असुनही तिने आपल्या अभिनयातून चाहत्यांचा मनाचा ठाव घेतला

आणि त्याच प्रेमापोटी आजही रसिका सुनिल ही अभिनेत्री शनायाच्या नावाने ओळखली जाते

रसिका तिच्या फॅशन स्टाईलमुळेही तरूणाईची फेव्हरेट आहे

रसिका तिच्या बोल्ड लूकसाठी फेमस आहे

मात्र गेल्या काही दिवसात सण समारंभासाठी तिने केलेले ट्रेडिशनल फोटोशूटही चाहत्यांच्या भलतेच पसंतीस उतरत आहे