अभिनेत्री रिंकू राजगुरुने शेअर केले केदारनाथमधील सुंदर फोटो

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर असते खूप सक्रीय

नेहमी चाहत्यांना शेअर करत असते सुंदर फोटो

नुकतेच अभिनेत्रीने तिचे केदारनाथमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु खूप सुंदर दिसत आहे

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त कमेंट्स केल्या आहेत 

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे