हर हर महादेव,  रिंकू राजगुरुने शेअर केले केदारनाथमधील फोटो

अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या केदारनाथ दौऱ्यावर आहे

नुकेत रिंकू राजगुरुने तिचे केदारनाथमधील फोटो पोस्ट केलेत 

अभिनेत्री नेहमी चाहत्यांना नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

केदारनाथमधील सुंदर फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोवर हर हर महादेव अशा कमेंट्स आल्या आहेत 

Shehnaaz Gill ने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो