आर्चीचा दिवाळी स्पेशल लुक, चाहते म्हणाले....अप्सरा

12 November 2023

Created By: Soneshwar Patil

सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

या फोटोत रिंकू राजगुरु दिसतेय खूपच सुंदर

पिवळी साडी आणि केसामधील गजरा वेधतोय लक्ष

अभिनेत्रीने साडीवर परिधान केला पिवळ्या रंगाचा सेम ब्लाउज

या साडीमध्ये रिंकू राजगुरुने दिल्या कातिलाना पोज

लाखो दिले की धडकन, लुक पाहून चाहते म्हणाले सबसे...