तेरा ध्यान किधर है तेरा हीरो इधर है, रितिका श्रोतीचा खास लूक

अभिनेत्री रितिका श्रोतीच्या लुकवर चाहते घायाळ

रितिका श्रोती ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

नेहमी तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते

सध्या तिने तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

रितिका श्रोतीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ