आईची साडी,  रितिका श्रोत्रीचे साडीमधील फोटो पाहून चाहते थक्क!

8 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा साडी लुक

सोशल मीडियावर आईची साडी परिधान करून केलं हटके फोटोशूट

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट आणि सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर रितिका श्रोत्री नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात

अभिनयासोबत अभिनेत्री घेते फिटनेसची जास्त काळजी

मार डाला लुक, वाढदिवसानिमित्त मानसी नाईकचा दौरा, बोल्ड लुक पाहून...