आई झाल्यानंतर रुबीना दिलैकचा नवीन लुक चर्चेत, फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

 02 March 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 14 विजेता अभिनेत्री रुबीना दिलैक

जुळ्या मुलींची आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं हटके फोटोशूट

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

काळ्या ड्रेसमध्ये रुबीना दिलैकने दिल्या जबरदस्त पोज

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या हटके लुकची जोरदार चर्चा

इन्स्टाग्रामवर रुबीना दिलैक असते नेहमी सक्रीय

मराठी सिनेसृष्टीतील बिनदास्त अभिनेत्री, सतत बोल्ड लुकने चर्चेत