पंजाबी ड्रेसमध्ये रुबीना दिलैक, 'या' गोष्टीने वेधलं चाहत्यांचं लक्ष

27 March 2024

Created By: Soneshwar Patil

छोटी बहू फेम अभिनेत्री रुबीना दिलैक

बिग बॉस 14 मधून अभिनेत्रीला मिळाली खूप प्रसिद्धी

नुकतेच अभिनेत्रीने पंजाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

मोकळे केस, क्यूट स्माईल आणि झुमक्यांनी वेधलं लक्ष

सोशल मीडियावर रुबीना दिलैक असते प्रचंड सक्रिय

अभिनेत्री या ड्रेसवर घेतली जाळीदार ओढणी

अभिनेत्री या ड्रेसवर घेतली जाळीदार ओढणी

महाराष्ट्राचा अभिमान, अमृता खानविलकरचा मराठमोळा अंदाज