अभिनेत्री रुबीना दिलैकला बिग बॉसमधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे
रुबीना दिलैक तिच्या हॉट फोटो पोस्ट करून चाहत्यांचं लक्ष वेधत असते
सध्या रुबीना दिलैकने तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
रुबीना दिलैक नेहमी नवनवीन ड्रेसमध्ये फोटोशूट करत असते
ऑफ शोल्डर फरी टॉपमधील फोटो रुबीनाने पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये रुबीनाने काळ्या रंगाची जेगिंग्स घातली आहे
पहा व्हिडीओ