रुबीना दिलैक लवकरच होणार आई, पहा फोटो

रुबीना आणि अभिनव हे काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत

सध्या रुबीना दिलैक ही प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे

अशातच अनेक ठिकाणी तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येत आहेत

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करून एक चांगली बातमी दिली आहे

रुबीना दिलैक ही सध्या चार महिन्याची प्रेग्नेंट आहे

लवकरच रुबीना आणि अभिनव याबाबत खुलासा करतील

मालदीवच्या समुद्रकिनारी तमन्ना भाटियाचा बिकिनी अंदाज