जुळ्या मुलांची पोटामध्ये मारली किक, रुबीनाने शेअर केला तो क्षण

05 December 2023

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री बिग बॉस 14 ची विजेता रुबीना दिलैक लवकरच होणार आई

दोन जुळ्या मुलांना जन्म देणार अभिनेत्री रुबीना दिलैक

वयाच्या 34 व्या वर्षी रुबीना दिलैक होणार दोन मुलांची आई 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत

यामध्ये अभिनेत्रीला पोटामध्ये मुलांनी किक मारली असल्याचं दिसत आहे

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे चाहते आहेत 

सिंपल ते हॉट, प्रेमाची गोष्टमधील अभिनेत्रीचा लुक पाहून चाहते गोंधळले