अभिनेत्री रुपाली भोसलेच्या नवीन लुकवर चाहते घायाळ, पहा फोटो
रुपाली भोसले सोशल मीडियाच्या माध्यमतून नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहत असते
सतत ती तिचे साडीमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते
सध्या देखील रुपालीने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये रुपाली खूपच सुंदर आणि गोड दिसत आहे
तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आल्या आहेत
पहा व्हिडीओ