तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन..., रुपालीचा नऊवारी लूक

पांढऱ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये रुपालीचं सौंदर्य फुललं

अभिनेत्री रुपाली भोसलेने शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

इन्स्टाग्रामवर रुपाली भोसले नेहमी शेअर करत असते फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने साडी आणि ब्लाउज दोन्ही मॅचिंग घातलं आहे

अभिनेत्रीच्या या लुकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव 

सध्या अभिनेत्री आई कुठे काय करते या मालिकेत कामं करतेय

Neha Malik चा फ्लोरल बिकिनीमध्ये हॉट अंदाज, बोल्ड फोटो व्हायरल