सुपर से ऊपर, कमालीचं सौंदर्य, ऋतुजा बागवेचा मोहक रील

1 February 2024 

Created By: Soneshwar Patil

मराठी कलाविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे

नांदा सौख्यभरे मालिकेतून मिळाली अभिनेत्रीला प्रसिद्धी

सोशल मीडियावर साडीमधील फोटोंनी ऋतुजा चर्चेत 

अभिनेत्री नेहमी चाहत्यांना हॉट फोटोंनी करते घायाळ

सोशल मीडियावर ऋतुजा बागवेचे आहेत लाखो चाहते

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

तिसऱ्या लग्नानंतर शोएब मलिकने दिली आनंदाची बातमी, म्हणाला...