सौंदर्याला वय असते? फोटोमधील सौंदर्य क्वीन कोण?

04 March 2024

Created By: Soneshwar Patil

मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका घाटगे

सतत तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर चर्चेत

अभिनयासोबत सागरिका घाटगे ही एक मॉडेल देखील आहे

अभिनेत्रीने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये कामं केलं आहे

सोशल मीडियावर सागरिका घाटगे नेहमी सक्रीय असते

सतत वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांना पोस्ट करत असते

किती सुंदर दिसावं एखाद्याने, बिग बॉस 17 मधील अभिनेत्रीला ओळखलं का?