चकित झाला ना भाऊ, भारतीय अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून...

28 January 2024

Created By: Soneshwar Patil

भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल सागरिका घाटगे

सागरिका घाटगे ही प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते

क्रिकेटर जहीर खानसोबत सागरिका घाटगे केलं लग्न 

सागरिका घाटगे ही सोशल मीडियावर सौंदर्याने चर्चेत

अभिनेत्रीचं सौंदर्य चाहत्यांना सतत करते घायाळ 

पाहा व्हिडीओ

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

सानियाने भारतात लग्न केलं असतं तर मिळाले असते इतके पैसे