सईचा हा अवतार लूक पाहून पडाल प्रेमात
सई तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोंमुळे ही चर्चेत असते
आता ही तिच्या नव्या लूकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे
सध्या अवतार या चित्रपटाच्या अॅनिमेटेड लूकची क्रेज पसरली आहे
या लूकची भुरळ सई ताम्हणकरला देखिल पडली
सोशल मीडियावरिल हा ट्रेंड फॉलो करत सईनं नवा लूक शेअर केला आहे
या फोटोंमधील सईचा अनोखा अंदाज पाहून चाहते खूश झाले आहेत
तसेच हे फोटो शेअर करताना सइने, Not a big fan of trends but in Love with this one .. असं लिहलं आहे