माझ्या सुंदरीचे अभिनंदन, सई ताम्हणकरची नवीन पोस्ट चर्चेत, कारण...

69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बॉलीवुडचा डंका पाहायला मिळत आहे

या सोहळ्यासाठी बॉलीवुडच्या 2 अभिनेत्रींच्या नावाची खूप चर्चा आहे

आलिया भट्ट आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांना पुरस्कार जाहीर झाला आहे

अशातच अभिनेत्री सई ताम्हणकरने एक पोस्ट शेअर केली आहे

अभिनेत्री सईने क्रितीचे अभिनंदन करत फोटो पोस्ट केला आहे

अभिनेत्री क्रितीने राष्ट्रीय पुरस्कारावर तिचे नाव कोरले आहे

वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..