सोना चांदी ! बोल्डनेस अभिनेत्रीची कातिलाना अदा
अभिनेत्री सई ताम्हणकरचा साडीमध्ये जलवा, शेअर केले फोटो
सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री
नेहमी बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते
तसेच सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते
सोना-चांदी असं कॅप्शन देत सईने हे फोटो पोस्ट केलेत
या साडीमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर खूप सुंदर दिसत आहे
अभिनेत्री सायली पाटीलचा लुक म्हणजे मराठमोळं सौंदर्य
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा