मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक

सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

ती तिच्या हॉट लूकने चाहत्यांना वेड लावते

नुकतीच ती एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती

जिथे तिचा ग्लॅमरस लूक पहायला मिळाला. ती प्रचंड हॉट दिसत आहे

तिने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक बोल्ड पोझ दिल्या आहेत

तिच्या या फोटोंवर चाहते जबरदस्त लाईक आणि कमेंट करत आहेत