साक्षी मलिकचा लुक पाहून चाहते असं का म्हणाले...

18 November 2023

Created By: Soneshwar Patil

बिकिनी क्वीन अभिनेत्री साक्षी मलिकचा धडाकेबाज अंदाज

गुलाबी शॉर्ट ड्रेसमधील फोटो पाहून चाहते म्हणाले स्ट्रॉबेरी

अभिनेत्रीची प्रत्येक अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते

सोशल मीडियावर साक्षी मलिकचे हॉट फोटो व्हायरल 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने दिवाळीचे खास फोटो शेअर केलेत

या फोटोत अभिनेत्री साक्षी मलिक दिसतेय खूपच सुंदर

वैष्णवी प्रकाशचा Sunday Mood, पोज अशा की चाहत्यांना...