अभिनेत्री साक्षी मलिकच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

साक्षी मलिक ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

साक्षीने लेटेस्ट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

साक्षीचा प्रत्येक लूक चाहत्यांना घायाळ करणारा असतो

साक्षीने हे फोटोशूट दिवाळीनिमित्त केलं आहे

साक्षी मलिकने वेगवेगळ्या लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे

साक्षीचे इन्स्टाग्रामवर 7 मिलियन फोलॉअर्स आहेत.