अभिनेत्री साक्षी मलिकने सोनू के टीटू की स्वीटीमध्ये 'बम डिग्गी डिग्गी' गाण्यावर असा काही डान्स केला की लोक तिचे चाहते बनले. तर तिच्या अनेक आगळ्या वेगळ्या फोटोशूटमुळे ती सतत चर्चेत असते.
अभिनेत्री साक्षी मलिकने सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटात 'बम डिग्गी डिग्गी' गाण्यावर डान्य केला. या गाण्यामुळे ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली.
'बम डिग्गी डिग्गी' गाण्याने त्याने सर्वांची मने जिंकून बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. साक्षी मलिक बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच ती सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध होती. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
साक्षी मलिक तिच्या बोल्ड फोटोंसाठी देखील ओळखली जाते. याच्याआधीही साक्षीने तिचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामुळे ती ट्रोलरच्या निशाण्यावर आली होती. कारण तिने त्यावेळी टॉपखाली पेंट घातलेली नव्हती आणि त्यामुळे ती खूप बोल्ड दिसत होती.
तिने यावेळी तिचे पॅरिसमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती तेथे फिरताना दिसत आहे. तर पॅरिसच्या आयफेल टॉवर जवळही ती गेल्याचे पहायला मिळत आहे.
तिने यावेळी तिचे पॅरिसमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती जीन्स आणि टॉपमध्ये ही आपली अदा बरसवत असल्याचे पहायला मिळत आहे.
तिने यावेळी तिचे पॅरिसमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पिंक कलर मधील वन पीसमध्ये तिथे फिरताना दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.