गोल्डन साक्षी, अभिनेत्रीचं देखणं रुप पाहून चाहते घायाळ

07 December 2023

Created By: Soneshwar Patil

बिकिनी क्वीन अभिनेत्री  साक्षी मलिकने शेअर केला खास लुक

सोशल मीडियावर गोल्डन ड्रेसमधील फोटो केले शेअर 

या ड्रेसमध्ये अभिनेत्री  साक्षी मलिक दिसतेय खूपच हॉट 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते 

मोकळे केस आणि गोल्डन ब्लाउजने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

काळ्या चमकदार साडीमध्ये श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज