साक्षी मलिकचा दिवाळी लुक, फोटो पाहून चाहते घायाळ

10 November 2023

Created By: Soneshwar Patil

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री साक्षी मलिकचा हॉट अंदाज

चाहत्यांना संपर्कात ठेवण्यासाठी शेअर करत असते फोटो

दिवाळीसाठी अभिनेत्रीने केलं खास ड्रेसमध्ये फोटोशूट

सोशल मीडियावर साक्षी मलिकच्या ड्रेसची होतेय चर्चा

अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर साक्षी मलिकचे आहेत लाखो फॉलोअर्स 

हिना खानचा गोवा लुक, काळ्या ड्रेसमध्ये सौंदर्य खुललं