टीव्ही अभिनेत्री समृद्धी केळकरचा लहंगा लुक, फोटो व्हायरल

31 Oct 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री समृद्धी केळकरचा सुंदर लुक 

लहंग्यामध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

नृत्यांगना आणि अभिनयाने चर्चेत 

समृद्धी केळकर सोशल मीडियावर सक्रीय

चाहत्यांच्या संपर्कात ठेवण्यासाठी शेअर करते फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स 

हिना खानचा पांढऱ्या ड्रेसमध्ये बॉसी लुक, चर्चांना उधाण