साराने दाखवला तिचा हटके अंदाज
सारा अली खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
मात्र, यावेळी ती तिच्या लेटेस्ट बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
या ताज्या फोटोत सारा सारा अली खान काळ्या आणि लाल हाय थाय ड्रेसमध्ये दिसत आहे
तिने हटका मेकअप करून केसांची वेणी बनवली आहे
साराने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत
साराचे हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी जोरदार कमेंट करायला सुरुवात केली आहे
साराच्या या फोटोंवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.