सारा खानचा एथनिक लुक, सिंपल लुकवर चाहते घायाळ

05 December 2023

Created By: Soneshwar Patil

दमदार अभिनयासोबत सारा खान आहे एक उत्तम मॉडेल 

सतत तिच्या वेगवेगळ्या फॅशनने सारा चाहत्यांमध्ये असते चर्चेत

सोशल मीडियावर सारा अली खानचे आहेत लाखो चाहते

नेहमी हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना करते आकर्षित 

सध्या अभिनेत्रीने तिचे निळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री सारा खान दिसतेय खूपच सुंदर

सपनो की राणी, हरियाणवी क्वीन सपनाचा लुक पाहून चाहते थक्क