कसा वाटतोय हा लुक? सायलीच्या प्रश्नावर चाहत्यांचं उत्तर, म्हणाले...

05 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सायली संजीवचा सुंदर लुक

कंट्रोल उदय कंट्रोल म्हणत शेअर केला नाना पाटेकर यांच्यासोबतचा फोटो

अभिनेत्रीचा आले आले हा चित्रपट आज रिलीज झाला आहे

सायली संजीव ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे हटके लुकमधील फोटो केले शेअर 

या फोटोमध्ये सायली संजीव दिसतेय खूपच सुंदर 

हीच का आपली मराठी संस्कृती... सईच्या 'त्या' फोटोवर नेटकरी तुटून पडले